STORYMIRROR

Sandeep Jangam

Classics

3  

Sandeep Jangam

Classics

वर्णू किती तुजला

वर्णू किती तुजला

1 min
396

गोरी तूझी काया.. 

सर्वांवरी तूझी माया.. 


प्रेमळ तूझी छाया.. 

रागीट तूझी लाह्या.. 


शोभनीय तूझी हस्ती.. 

गव्हाळ तुझी कांती.. 


काव्य तुझे सुंदर.. 

शब्दगंध तुझे सुमधुर.. 


लेखणी तूझी छंदाची.. 

जोपासना तूझी विद्येची.. 


प्रातःसमय तूझी आराधनेची.. 

तुलना तूझी देवी सरस्वतीची.. 


वर्णावे तरी किती तुजला.. 

हेच न कळे आता मजला.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics