विठूमाऊलीच्या...( चारोळी.)
विठूमाऊलीच्या...( चारोळी.)
विठूमाऊलीच्या दर्शनाला
चंद्रभागाही पूरातुन येई !
अन् सावळ्या विठूमाऊलीची
साक्षात भेट घेऊन जाई...
विठूमाऊलीच्या दर्शनाला
चंद्रभागाही पूरातुन येई !
अन् सावळ्या विठूमाऊलीची
साक्षात भेट घेऊन जाई...