STORYMIRROR

Shantaram Wagh

Comedy Others

3  

Shantaram Wagh

Comedy Others

वैद्यकीय चिकित्सक

वैद्यकीय चिकित्सक

1 min
244

कलियुगी देवदूत

आजाराचा कर्दनकाळ,

स्वतःची न करी पर्वा

जवघेण्या संकटात !


वाचविण्यास लोकांना

दिनरात मेहनत,

प्रयत्न सर्वोतोपरी

हिताच्या रुग्ण सेवेत !


स्वीकारी जवाबदारी

टाळण्यास अनिष्ट,

दक्षता ही बाळगून

कर्तव्याशी एकनिष्ठ !


आधाराचा महामेरू

प्राणवायू ऑक्सिजन,

तरतरीत झुंजार

औषधाचे सलाईन !


अचूक ओळखी नस

सुचवतो उपचार,

वैद्यकीय चिकित्सक

आरोग्याचा साथीदार !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy