वाणी
वाणी
आपल्यांना आपल्या जवळ ठेवणारी वाणी
उगाचच कटू शब्दाचा प्रयोग करणारी वाणी
विचार न करता प्रतिउत्तर देणारी वाणी
स्वतः ला सिद्ध करणारी वाणी
आपल्यांना आपल्या पासून दूर करणारी वाणी
मन दु:खावणारी वाणी
विवादाचा मूळ कारण असणारी वाणी
चेहरावर हसू आणणारी गोड वाणी
मनःस्थितीनुसार बदलणारी वाणी
मन जिंकणारी वाणी
