STORYMIRROR

Shivam Madrewar

Tragedy

3  

Shivam Madrewar

Tragedy

वादळ

वादळ

1 min
193

शांत होता निसर्ग अन् निरागस दिसत होते गगन

अचानक वाहु लागला वारा व बदलले नभांचे मन

रडू लागला निसर्ग, पाहता पाहता वादळ आले

भुईसपाट झाली झाडे सोन्याचा संसार उजाडुन गेले !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy