STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

उत्कटता

उत्कटता

1 min
240

कोणत्याही गोष्टीत जीव ओतनं,म्हणजेच उत्कटता, 

तीव्र उत्कटताच असते, यशाची मर्मग्राही मानता...


उत्कटतेतून निर्माण होते,जिद्द आणि समर्पणवृत्ती,

उत्कटतेमुळे मिळते यशाला,आवश्यक ती गती...


उत्कटतेची असीम ऊर्जा, नेते अपेक्षित यशाकडे,

आपण फक्त लक्ष द्यायचं, धेय्यपूर्वक लढण्याकडे...


यश मिळवायलाच हवे, हे उत्कटतेचे झपाटलेपण,

विसरावी लागते तहानभूक, हेच उत्कटतेचे लक्षण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics