"उंच माझा झोका "
"उंच माझा झोका "
उंच माझा झोका घेवूनी
साथ मला देशील का?
उंच आकाशी घेवून भरारी
साथ मला गाऊन करारी
साथ मला देशील का?
उंच आकाशी झेप ध्येयाची
साथ जीवाशी झोप प्रेमाची
साथ मला देशील का?
सूर माझा ताल तुझा
साथ मला देशील का?
उंच माझा झोका न देवूनी धोका
साथ जन्माची गाठ बांधशील का
साथ मला देशील का?