STORYMIRROR

Akshay Mane

Inspirational

3  

Akshay Mane

Inspirational

त्या दोघी

त्या दोघी

1 min
26.9K


कोसळतय आभाळ

खंबीर त्या दोघी ,

सामोरं जात अडचणींना

हरल्या नाहीत त्या दोघी ,

एकमेकांना साथ देत

आयुष्य हसत जगतायत त्या दोघी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational