STORYMIRROR

Akshay Mane

Inspirational

3  

Akshay Mane

Inspirational

तु लढ

तु लढ

1 min
14.8K


हरवून जा स्वतःच्या दुनियेत,
परवा नको करू कोणाची...
मतलबी या लोकांच्या गर्दीत,
तयारी कर गरुड झेपेची...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational