Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

तू....

तू....

1 min
273


तू.....

माझी प्रिय सखी

तुझ्यासह माझे जीवन झाले सुखी ।

सोडून माझी साथ आता

मला करू नको तू गं दुःखी ।।

तू......

सप्तसुरातील मंजुळ गीत

हवे मला गं तुझे प्रित ।

ये मजजवळी सखे तू

सोडून सारी जगरीत ।।

तू......

जणू मनमोहक जलपरी

बसलीस थेट तू माझ्या अंतरी ।

बनवून माझी सहचारिणी तुला गं

नेईल माझ्या घरी ।।  

          

तू.....

आहेस एक मोहमाया

कसे केले तुने गं किमया ।

चोरले माझे मन तुने

माझी रिक्त झाली काया ।।

तू.....

स्वैर उडणारी फुलपाखरू

कळेना तुला मी कसा धरु ।

अलगद ये तूच मिठीत माझ्या

आपली प्रेम कहाणी चल करूया सुरू ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance