STORYMIRROR

Sangita Tathod

Romance

3  

Sangita Tathod

Romance

तू दीप बनूनी आला

तू दीप बनूनी आला

1 min
396

तू दीप बनूनी आला

जीवनातील तम दूर झाला


काळोख्या मनाला

नवा प्रकाश मिळाला


दीपमाळांनी देह सजला

अहंकाराचा भाव विझला


काळोख्या राती संपल्या

लख्ख चांदण्या अंतरी चमचमल्या


अंतर्बाह्य देह उजळला

हा बदल प्रीतीने केला


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance