STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Romance

3  

अमोल धों सुर्यवंशी

Romance

तुझ्यावर जीव ओवाळून टाकतो...

तुझ्यावर जीव ओवाळून टाकतो...

1 min
387

तुझ्यावर जीव ओवाळून टाकतो..

 पण तुझ्यावर प्रेम करत नाही

सांगणे खूप सोपे आहे, बदलावं होत नाही

दुरवून, दूर होणं, आणि परत एक होणं पटत नाही 

बदलणारे लोक आवडत नाहीत

म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत नाही

त्या तुटलेल्या नात्यावर प्रेम करतो 

त्या गोड, कडू आठवणीवर प्रेम करतो 

जी माझी वाट पाहत बसे तासन तास तिचावर प्रेम करतो

म्हणून तुझा वर प्रेम करत नाही  

माझा एकांत रडत असतो

तुझा विणा  दिवस रात्र मी त्याच्यावर प्रेम करतो.

विसरताना तूला, मन बर्फतून वणव्या पर्यंत पोचते

रक्तच्या रंचन पसरू,न स्वतःचा भान विसरते 

तुझा तिरस्कार करतो आणि तूला धिक्कारतो

तुझा गल्लीत येऊन उभा असतो

माप कर मी तूला पाहत नसतो 

तू सोडून गेली, हा विश्व नाही माझ्या आंधळ्या डोळ्यांलाना

म्हणून मी चकरा मारत असतो.

तुझा निर्णय बदला तर त्रास मला होहील,

मनाला तेच हव आहे तू परत यावं,

पण वाट तू दूरच असावं.

या कथेचा शेवट.

 मी, माझे मन, माझे अश्रू,माझा एकांत, आणि तुझा द्वेष,असाचं असावा.

तुझ्यावर जीव ओवाळून टाकतो..

पण तुझ्यावर प्रेम करत नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance