तुझ्याविना
तुझ्याविना
रोज माळायचे मी एक गुलाब
तुझ्या नावाचा माझ्या केसात,
कसे माळू मी सांग गुलाब
तुझ्याविना माझ्या केसात।
रोज माळायचे मी एक गुलाब
तुझ्या नावाचा माझ्या केसात,
कसे माळू मी सांग गुलाब
तुझ्याविना माझ्या केसात।