आधीच तुझे इतके सुंदर असणे
आधीच तुझे इतके सुंदर असणे
1 min
1.7K
आधीच तुझे इतके सुंदर असणे
त्यात अजून तू साडी नेसून येणे,
आधीच तुझे डोळे इतके घायाळ असणे
त्यात अजून तू काजल भरणे,
आधीच तुझे इतके मोहक हसणे
त्यात अजून खळी ची भर पडणे,
आधीच तुझे इतके ओठ गुलाबी असणे
त्यात अजून मधाळ रसाची भर पडणे,
आधीच तुझे इतके केस लांब असणे
त्यात अजून केसांमध्ये मोगरा फुलने,
आधीच तुझे इतके सुंदर असणे
त्यात अजून तू साडी नेसून येणे
