STORYMIRROR

Varsha Shidore

Romance Others

4  

Varsha Shidore

Romance Others

तुझ्यात हरवते मी जेव्हा...

तुझ्यात हरवते मी जेव्हा...

1 min
321

तुझ्यात हरवते मी सख्या जेव्हा

मनापासून घेते मोकळा श्वास... 

सगळं विसरून रमते तुझ्यात 

इतका तुझ्यावर माझा विश्वास... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance