STORYMIRROR

Aditya kendre

Inspirational Others

3  

Aditya kendre

Inspirational Others

तुझ्या नशिबाचा तूच मालक

तुझ्या नशिबाचा तूच मालक

1 min
201

तुझ्या नशिबाचा तूच मालक 


प्रगतीमुळे रस्त्यावर तुझ्या 

जरी काटे अनेक 

दोष देऊ नको दुसऱ्यास 

जरी कारणे असतील अनेक.


 पुढे जाताना मागे नको वळू 

बघ कसे लागेल तुला सुख मिळू.

 चांगल्या गोष्टींची ठेव तू स्पर्धा.

जरी विचार असतील अनेक,

नको होवू तू अर्धा.


चिंता चितेसमान याचे ठेव भान

पचव थोडा अपमान मग आपसूकच मिळेल मान.


तुझ्यासाठी सर्व जग खुले बुद्धिवादी ज्ञान मार्गाने जग 

मग रस्त्यात तुझ्यापुढे पडतील फुले.


तुझ्या नशिबाचा तूच मालक 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational