STORYMIRROR

Aditya kendre

Inspirational Others

3  

Aditya kendre

Inspirational Others

संस्कृतीचे तीनतेरा

संस्कृतीचे तीनतेरा

1 min
232

ताई, दीदी म्हणता म्हणता 

सिस शब्द आला 

मानवाच्या डिक्शनरीतून 

'शिस्त' शब्दच गेला 


एकमेकांकडे कधी न पाहणारे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करू लागले 

झाली नैतिक मूल्यांची चेंगराचेंगरी सुरू 

जेव्हा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकांतात लागतात मिळू 


अंगभर कपड्यांऐवजी गुडघाभर कपडे आले

साडी नऊवारीस मात्र लागले गुंडाळले 


पुरणपोळीची जागा पिझ्झा बर्गर

विसरताहेत लोक झुणका व भाकर 


परदेशी लोक भारतीय संस्कृती पाहण्यास येतात

 भारतातील लोक त्यांना काय बरे भेट देतात?


अशाने टिकेल का भारतीय संस्कृती

येथे तर येते परदेशी विकृती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational