STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

तुझ्या असण्याचे धागे...

तुझ्या असण्याचे धागे...

1 min
293

तुझ्या असण्याचे धागे जागाेजागी सापडतात मला, 

शिकवली तू व्यासंगी जीवन जगण्याची कला... 

तुझ्या असण्याचे धागे नसतात ते भाैतीक पुरावे, 

कितीही व कुठेही करा तुझ्या नसण्याचे ते कावे... 

तुझ्या असण्याचे धागे जुडल्या आहेत आठवणी, 

माझ्या ह्दयात त्या पसरल्या आहेत पानाेपानी... 

तुझ्या असण्याचे धागे सध्या मी करताे गाेळा, 

नसेल जरी तू जीवंत आठवणींचा झाला साेहळा... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics