Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajinkya Guldagad

Romance Fantasy

3  

Ajinkya Guldagad

Romance Fantasy

तुझं माझं प्रेम...

तुझं माझं प्रेम...

1 min
275


तुझ्या गालावरी हसू😄....लई तरुण तरुण..☺️

खळीवर जीव जातो.😉..किती मरून मरून....😚

तुझ्यापाशी बसायाचं...🥰तुझ्या डोळ्यात बुडून...🤩

मन धावतं बोलाया.🏃‍♂️..किती रडून रडून....😭

तू बोलताना वाटे...⛅येऊ नये तो किनारा....🪨

तू-मी सागरात..🌊.साकशीला फक्त वारा.....💨

तु ओठांनी घे कधी...💋माझ्या ओठांचा तो ताबा..👩‍❤️‍💋‍👨

दनानु दे रे ठोक्यांनी..💓.हृदयाचा कधी ढाबा.....💞

तुझ्या कातळ पापण्या...👁️वर नकशी भुवई.....👩🏻

तू आधीच कट्यार...🗡️.त्यात धार बरी नई....⚔️

तू अलगद जरी.... 👱🏻‍♀️केस सावरते असे....

उमटले बघ डोळी.. लाजणारे किती ठसे....👸🏻

तुझ्या कोमल पणाचे..🥰.घाव भरतच नाही...💉

तुझ्यापाशी जणू श्वास...माझा पुरतच नाही....🧑🏻‍🚀

मी रात रात जागे..😴.तुझ्या एका हसू साठी....😚

गिरवूनी ग पुसली...📋.कितीदाच बघ पाटी....

तरी कोऱ्या पाटीवर.... उमटते बघ अशी....

तोंड लाल झाकायाला....कमी पडते ग उशी...🛌

तुझ्या माझ्या पिरतीच....नवं बघ हे उधाण...🌈

नको प्रेमाचा ठराव...करू मंगल सावधान....🎎


Rate this content
Log in