STORYMIRROR

Vaishali Raut

Romance

3  

Vaishali Raut

Romance

तुझी साथ वाटे

तुझी साथ वाटे

1 min
188

तुझी साथ वाटे

हवीशी हवीशी, 

गुंतले तुझ्यात

भावना नवीशी...


मनाला भूरळ

तुझीच पडते,

भेट स्वप्नामध्ये

रोजच घडते.....


नजर करारी

गालावर खळी

तुला बघताच

खुलते ही खळी....


स्पर्शती -हदया

तुझे गोड शब्द,

ऐकताच सख्या

राहते मी स्तब्ध.....


गुलाबी क्षणांना

उरी साठवावे,

तुझ्या संगतीने

आयुष्य वेचावे.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance