STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

2  

उमेश तोडकर

Romance

तुझी नजर

तुझी नजर

1 min
167

किंचित का असेना

नजर तुझी माझ्या

नजरेला जरा मिळावी


अतृप्त माझी इच्छा

तुझ्या फक्त एका

नजरेत पूर्ण व्हावी


वाट पाहतो मी

त्या दिवसाची


तुझ्या नजरेच्या

त्या कटाक्षाची


होईल भेट तुझी माझी

अनं त्या नजरांची


अतृप्त होण्यासाठी मी 

वाट पाहतो त्या दिवसाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance