STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

तुझाचं रंग.....

तुझाचं रंग.....

1 min
12.4K

सावळा मुखडा क्षण क्षण माझे दंग 

आज लावला साजणी मी तुझाचं रंग..


मन माझं प्रेमात एक उनाड वारा 

दे मज साजणी तू लबाड सहारा 

तुझ्या नखऱ्याची पाहू दे मला जंग..


पाहून तुझी अदा मन घायाळ झाल 

तुझ्यासाठी माझं मन व्याकुळ केलं 

उडत आहे मी आसमानी बनून पतंग..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance