STORYMIRROR

Seema Pansare

Abstract

4  

Seema Pansare

Abstract

तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

1 min
691

तंत्रज्ञान जणू देवाचे दान

मानवाचे कर्तृत्व महान

संरक्षणाचे  राखून भान

जन गरजेची ही जाण


मानव हा बुद्धीमान

फायदा मोठा छान

कार्य होती पटकन

वेळ कष्ट कमी हो


असे हे तंत्र रे

सारेच मित्र

तयाचे हो

मी कशी 

राहू मागे

 हो

 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract