STORYMIRROR

वैभव दिलीप चौधरी

Inspirational

3  

वैभव दिलीप चौधरी

Inspirational

ती

ती

1 min
373

ती म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारी आई असते...

ती म्हणजे सुखाने संसार करणारी बाई असते...


ती म्हणजे चार भिंतींच्या घराची आधार असते... 

ती म्हणजे मायेची ऊब देणारी चादर असते...


ती म्हणजे घरातली खरी शोभा असते.....

ती म्हणजे देवीची खरी प्रतिभा असते...


ती म्हणजे दुधातली गोड साखर असते.... 

ती म्हणजे पोटातल्या आगीची भाकर असते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational