STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance

4  

Durga Deshmukh

Romance

ती आणि तो

ती आणि तो

1 min
242

रोज भेटायला बोलवणारा तो

रोजच बहाणे सांगणारी ती


अचानक उद्या येते म्हणणारी ती

आणि रात्रभर जागणारा तो


अगोदरच येऊन थांबणारा तो

उशीर करुन जाणारी ती


भेटण्यास उत्सुक असलेला तो

समोर दिसतात नजर चोरणारी ती


नजर रोखून पहाणारा तो

लाजेने चुर चुर होणारी ती


हातात हात धरुन समजून घेणारा तो

आणि मान हलवुन उत्तर देणारी ती


तिच्या सोबत रहाण्याचा हट्ट करणारा तो

खोटा खोटा नकार देणारी ती


शेवटी दोघेही एकमेकांना जीवापाड जपणारी, 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance