Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

author V.A. D.

Abstract Inspirational Others

4.0  

author V.A. D.

Abstract Inspirational Others

थांबतो आता...

थांबतो आता...

1 min
317


माझे मजपासून सारे दूर झाले

कारे देवा वागणे माझे क्रूर झाले


हळव्या या हृदयात माझ्या कसे वार झाले

असंख्य या त्रासानी ह्रदय माझे ठार झाले


शब्द वचने बंधन आज सारे फरार झाले

हाक मारणारे मुख माझे आज गार झाले


कुठेतरी कोणासाठी अस्तित्व माझे तुच्छ झाले

शरनागत जाऊन पच्छाताने चरित्र स्वच्छ झाले


ठेऊनी मनी असंख्य आशा मन हे निराश झाले

शब्दाच्या त्या घावानी जखम हे उरास झाले


चुकलो मी कुठेतरी माझी मजला भास झाले

सदा सुखी असणारे घर माझे ऱ्हास झाले


द्रष्ट लागली की नियतीचे वागणे क्रूर झाले 

छत्रछाया देणारे मजपासून का दूर झाले 


हळव्या मनाशी शरण येऊनी नाही माफी झाले

नको त्रास आता पुन्हा प्रयत्न हे काफी झाले


थाबतो आता इथे आशीर्वादाचे शाप झाले

कमवायचे होते पुण्य पण हातून पाप झाले


प्रतिक्षेची घेऊन परीक्षा कुणीतरी शांत झाले

हळव्या या मनी माझ्या भावनेचे अंत झाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract