STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Others

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Others

रे मेघा!

रे मेघा!

1 min
210

रे

मेघा

पाऊस

बरसू दे

तृषार्त तृप्त

भुईला पिऊ दे

ओजस्वी जल 

पिऊन ते    

पिकू दे 

शेत  

ते 


ते

शेत   

पिकता  

डौलदार  

भुईला होई  

आनंद तो फार    

धनधान्यानी 

भरू दे ते

कोठार  

त्याचे 

ते 


तो

राजा 

पोशिंदा

अविश्राम

पिकवी अन्न

गाळूनीया घाम

आयुष्यभर

उपकार

निष्काम

त्याचे

ते


रे

मेघा

म्हणूनि

आळवितो

तुझ्या मार्फत  

त्याला विनवितो

सांग कधी तू

पावसास

पाडितो

मेघा

रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract