STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

4  

Vasudha Naik

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
161

१) आरशातील प्रतिबिंब

  खूप गोड गाली हसते

  माझीच छबी ती छान

  स्वप्नात रंगून जाते....


२) स्वप्न पाहिले जागेपणी

कोण माझा राजकुमार?निद्रावस्थेतत येवून गेला

केले माझे स्वप्नसाकार....


३) स्वप्नांना पंख लावले

अमेरिकेच्या हिरवाईचे

विस्तिर्ण स्वरूप पाहिले

मॅकिनो आयलंडचे....


४) भरारी घेतली आकाशात

स्वप्नांच्या मेघात रमले

सजणासह साजणी

इंद्रधनूच्या झुल्यावर झुलते....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational