STORYMIRROR

Kalim Shaikh

Abstract Others

3  

Kalim Shaikh

Abstract Others

स्वार्थ आणि नातं

स्वार्थ आणि नातं

1 min
241

*स्वार्थ संपला नाते संपले*

 *मोहर चढविला अट्टाहासाने,*

*मायेचा ग आटला झरा....*

*नाही आदर न राहिले प्रेम,*

*भावकी साधू लागले काळीज*

*माती इकडे बांध तिकडे*

*रस्सीखेच सुरू ग....*

*ओढाताण कशी करू मी* 

*अंतिम समयी कोरडे ...*

*पोटासाठी धावा घेतला*

*निखळून पडली नात्याची कडी.*

*खोटं हसणं अलगद रडणं*

*किरकिर नेहमी पाठिशी....*

*जगणं थोडं अवघड ह़ोत*

*मिठीत तिने घेतले,*

*स्वप्न झाली सोप्पी मार्ग झाले मोकळे.*

*संपूदे स्वार्थाचे नाते एक नातं अमर आहे

पती प्राण तर पत्नी श्वास आहे.*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract