STORYMIRROR

Kalim Shaikh

Tragedy

3  

Kalim Shaikh

Tragedy

उधारी

उधारी

1 min
260

सर्व व्यवसायिकांना लागलेला कलंक म्हणजे उधारी

मग तो मोठा असो अथवा छोटा व्यवसायिक

एकदा अंतर्मनात घुसला कि त्या व्यवसायिकांच्या घरातील भांडी सुध्दा रस्त्यावर आणतो

मग सांगा आम्ही जगायचं कसं

निर्लज्जपणे तोंड लपवणारा खावून हात पुसणारा

धड्याचा विधूस मात्र नक्की करतो

सज्जनतेच पांघरूण घालून हा मिरवत असतो

आज, उद्या थोडावेळ म्हणतं जखमा ओल्या करत असतो

खरच कलंक हा उधारीचा आमच्या मात्र जिवावर उठतो

अशा नालायकांना फोकळून काढव 

पण काय करता गंदा हे पर धंदा हे असं पदर भांडवल गुंतवण म्हणावं लागतं

प्रपंच जसा तुम्हाला तसाच आम्हाला पण फुकट्यांना याची जाण कुठली

खरंच सर्व व्यवसायिकांना लागलेला कलंक म्हणजे उधारी

लाज असेल तुम्हा असेल इभ्रत थोडी

व्यवहाराने वागा नका सोडू माणुसकी

नाही आम्ही चोर नाही आम्ही भिकारी

खरंच सर्व व्यवसायिकांना लागलेला कलंक म्हणजे उधारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy