STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Romance

सुंदर हे किती ..?

सुंदर हे किती ..?

1 min
300

सुंदर हे किती तुझे हसणे

गालावरी ते कळी खुलणे


सुंदर हे किती तुझे चालणे

गजगामिनी सारखे डुलणे


सुंदर हे किती तुझे बोलणे

आंब्यातून गोड रस गळणे


सुंदर हे किती तुझे वागणे

मनाच्या भावना समजून घेणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance