STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

सुख वाटे परी वर्म

सुख वाटे परी वर्म

1 min
10.9K


सुख वाटे परी वर्म ।

धर्माधर्म न कळे ॥१॥


गायें नाचें एवढें जाणें ।

विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ध्रु.॥


अवघें माझें एवढें धन ।

साधन ही सकळ ॥२॥


तुका म्हणे, पायां पडें ।

तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics