STORYMIRROR

Pavan Pol

Inspirational

3  

Pavan Pol

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
224

तु शब्द आहेस, तु प्राण आहेस,

नभागणारी तहान आहेस,

फुलांसारखी नाजुक आहेस, 

मधासारखी गोड आहेस, 

पिल्लांसाठी जननी आहेस,

देवाला सुद्धा वंदनीय आहेस, 

बाळाचा पहिला शब्द आहेस,

मुलांची तहान आणि भुक आहेस, 

म्हातारपनाची काठी आहेस, 

स्पुर्तिचा झरा आहेस,

गरीब नवऱ्याची रागिट बायको आहेस,

खोडकर भावाची समजूतदार बहीण आहेस,

सर्वांना प्रेमाचा लळा लागावा अशी आहेस,

 प्रत्येक पुरूषाच्या पाठीमागे उभी आसणारी शक्ती आहेस ,

तरीही तु एकटीच सर्व संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज आहेस ,

कारण तु स्त्री आहेस .


Rate this content
Log in

More marathi poem from Pavan Pol

Similar marathi poem from Inspirational