STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

स्त्री मन

स्त्री मन

1 min
267

आनंदी आनंद आता


बालकांस जन्म देता


मातृत्वपद मिळता


तो क्षण अमूल्य दोघांकरता __


अमृत पाजण्याचा


आईच्या दुधास जागण्याचा


कि तिचे ऋण फेडण्याचा


तो क्षण आला आला भाग्याचा __


आईची महती


 कळण्यास हवी मतीचे सांगणे - - वाटेल अती


तो क्षण .....पती होता सांगाती


लाजिरवाणे नव्हते कृत्य


लाजिरवाणे नव्हते नऊ मास


जगले नाते माते -अपत्य


तो क्षण ..ज्याची स्त्री मनास आस


मी मातृत्व मिरवते


पण का पितृत्व दबते!  


अपत्या अगत्ये सांगते


तो क्षण .. तव कतृत्वे ते चमकते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy