STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

1  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

सरलं ना...

सरलं ना...

1 min
213

गोष्ट आहे खूप लहान 

मला कशाची तहान 

संसार दूर मनं हरलं ना....


हातात काही उरलं ना 

माझं दुखाविना सरलं ना....


दिसेना पायरी यशाची 

मी आशा करू कशाची 

कष्टानं मला कधी तारलं ना....


मनं झालं माझं आंधळ

साराचं उडाला गोंधळ 

भावनांनी मला का घेरलं ना....


संगम ना कोणा कळतो 

जो येतो तो मला छळतो 

कठीण जगणं मला पुरलं ना..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy