STORYMIRROR

Komal Kamble

Abstract Inspirational

3  

Komal Kamble

Abstract Inspirational

संवाद

संवाद

1 min
252

पैशासाठी पैशामागे

प्रत्येक जण पळत आहे

पैशांच्या या प्रवासात 

माणसाचा संवाद मागेेे सुटत आहे


उगम होता सूर्याचा

माणूस पैशामागेेे पळतो

आजचा विचार सोडून

प्रत्येकजण उद्याचा विचार करतो


घर आता घर नाही

प्रवासातील या विश्रामाचे स्थान आहे

माणसे जवळ असूनही

संवाद मात्र होत नाही


पैशांंमागे पळता पळता

संवाद मात्र तुुुटत आहे

यंत्रसंवाद करता करता

माणसे अबोल झाली आहेत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract