संशयाची सुई
संशयाची सुई
का घेतोस तू माझ्यावर संशय
कधीच विचारत न घेता आशय
प्रिया, मी तुझीच ही किती वेळा देऊ ग्वाही
माझ्या जीवनात तुझ्याशिवाय दुसरे कोणी नाही
का घेतोस तू माझ्यावर संशय
कधीच विचारत न घेता आशय
प्रिया, मी तुझीच ही किती वेळा देऊ ग्वाही
माझ्या जीवनात तुझ्याशिवाय दुसरे कोणी नाही