सण
सण
सण हे काय असते ??
कुटुंबासोबत साजरा करतात ,
त्याला फक्त सण म्हणत नाहीत , तर
आपल्या व्यस्त अशा जीवनात एक ,
सुखाची बाग फुलविण्या आपण सण साजरा करत असतो .....
आपलाच बंगला ,
आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी एवढ्या पुरते मर्यादित न राहता ,
या समाजाचे सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो ...
ते सर्व अनुसरून आपण जो साजरा करतो ,
त्याला म्हणतात सण .....
सण म्हणजे सुख , समृद्धी , संपत्ती .....
सण हा आपला सुखाचा आणि दुःखाचा नव्हे तर ,
सण म्हणजे वाटून घेण्याचा असतो ......
आजकाल सण म्हणजे सुट्ट्या , मौज मस्ती ...
तुम्ही कसा साजरा करता सण ???
