STORYMIRROR

किशोर राजवर्धन

Romance

3  

किशोर राजवर्धन

Romance

संध्याकाळ

संध्याकाळ

1 min
796


असेच काही दिवस येतात

असेच काही दिवस जातात

मनातल्या Mouse ने

मेंदुच्या CPU मधुन

काही आठवणीचे Document

डोळ्यांच्या Monitor वर उघडले जातात

ते पाहुन मनात दडलेल्या

शाळा- कॉलेजच्या, मित्र -मैत्रिणी,

ते सुंदर रुप माझ्याकडे पाहुन हसणारं,

लाजणारं, बागेतिल काही

क्षण Screen वर तरळू लागतात.......

आणि त्यांना Shut Down करण्यास

ही संध्याकाळ ही कमी पडते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance