STORYMIRROR

Jayshri Dani

Inspirational

3  

Jayshri Dani

Inspirational

सहवास

सहवास

1 min
27.8K


मज बहू आवडे

सहवास पुस्तकांचा

कोणी न लागे मग

लाभे संग अक्षरांचा


नाचे मोर शब्दांचे

अनुस्वारांची सुमनं

तळे साध्या वाक्यांचे

वेलांटिच गोड़ गाणं


विपुल साहित्यिक

प्रतिभाशाली लेखक

गणगोत रोजचे

डोळ्यास त्यांचा वचक


कवणांचा प्रवास

म्हणींचा नित्य सुवास

वाचू आनंदे ऐसा

ग्रंथांचा श्रीमंत ध्यास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Jayshri Dani

Similar marathi poem from Inspirational