STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

3  

Savita Jadhav

Action Inspirational

सहज सुचलेलं

सहज सुचलेलं

1 min
163

आपला विचार आपणच करावा

गृहीत धरायला असतातच सगळे

आपल्या साठी आपणंच वेल काढावा

कुरापती काढायला असतातच सगळे


सांग सखी स्वतःला 

विचार काय हवं काय नको

ओळख स्वतःच्या मीपणाला

हयगय अजिबात करू नको


तुच तुझी घे काळजी सखी

साऱ्यांची काळजी तुलाच असते घ्यायची

तु असशील निरोगी अन कणखर तेव्हाच

येईल स्फूर्ती जबाबदाऱ्यांना भिडायची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action