शिंपडले जाते पाणी फुलाच्या झाडावरती कळी उमलून येते
शिंपडले जाते पाणी फुलाच्या झाडावरती कळी उमलून येते
शिंपडले जाते पाणी फुलाच्या झाडावरती
कळी उमलून येते पहाटे पहाटे झाडावरती
ती तुझ्यासारखीच देखणी दिसते
झाडाच्या पानांवरती