STORYMIRROR

पावसाळा आणि तू

Romance

3  

पावसाळा आणि तू

Romance

मातीचा गंध तुझ्या सवें

मातीचा गंध तुझ्या सवें

1 min
235

शृंगार तुझा जैसा मातीचा गंध आहे

खूप साधा भोळा आणि सरस आहे. 

माथ्यावर बिंदीचा एक चंद्र आहे

पाण्यासारखा वाहणारा केसाचा पसारा आहे. 

पहिला पाऊस जैसा तसा कानातला झुमका आहे.

निसर्गासारखा देखणा तुझा साधा भोळा शृंगार आहे. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance