STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Romance

3  

अमोल धों सुर्यवंशी

Romance

शिमगा आला की तू येतेस माहेरी..

शिमगा आला की तू येतेस माहेरी..

1 min
252

शिमग्यांच्या सणाला खेळ आम्ही केलाय.

भरत्या काका पोरगी झालाय.

नाचतोय घरच्या वरंड्या बराय.

सुंद्रीच्या दारात गपचूप बसालाय 

पाहून पहिलं प्रेम गालात हसलाय 


नजरेला नजर भिडली रे.

होणारी नवरी चोरली रे

पाहूण पुन्हा वाढलेत ठोके.

पहिल्याच प्रेमात भेटतात धोके.


प्रेमाचा बाजार समोर भरलाय 

निलामी झाली,मानत रडलाय 

काही न बोलता समजून गेलाय 

नजरेत तिचा पाहून ओह्ड.

प्रेम सुगंध काकाला गोड...

काळजावर ठेवलाय त्यानं दगड 


हातवारे करून तिला हसवायची 

झाल्याती दुसऱ्याची,कशाला रडवायची.

हक्काचं हक्क नाही, प्रेम मायतीची राख.

सोडून गेली म्हणून, विसरून गेलो तो राग


हासल्या मुखान हासत बघतोय.

तीला वाटून देतोय हा खुश लय राहतोय.

शिमग्याच्या होळीला,नाचतोय काका

आठवणीच्या दुनियेत जळतोय एकटा.


निरोपाला घेतला बघून तिला.

 सुखी आहे ती यमाय  सुखी ठेव तिला 

गाराण गातो तो शिमग्यां सणाला.


 शिमगा आला की तू येते माहेरा 

आणि पुन्हा दाटून येतात त्या आठवणी. मना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance