STORYMIRROR

Hemlata Meshram

Tragedy

3  

Hemlata Meshram

Tragedy

शेवट

शेवट

1 min
605

मी तिचे स्वप्न रंगवत राहिलो

ती होळी खेळून गेली


रंग उधळून गेली

मी तिला बघत राहिलो


ती निघून गेली

मी प्रेम व्यक्त करत राहिलो


ती नकार देऊन गेली

प्रेमभंग करून गेली


मी तिला बघत राहिलो

ती प्रेमाचा शेवट करून गेली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy