STORYMIRROR

Sunita Bodhe

Inspirational Others

3  

Sunita Bodhe

Inspirational Others

शेतकऱ्यांची माय

शेतकऱ्यांची माय

1 min
167

शेतकरी शेतकरी, माझा मुलगा शेतकरी । 

अभिमानाने सांगत का हो कुणी, शेतकरी असून तो आहे वारकरी ।।


करितो रात्रंदिन काळ्या मातीची चाकरी, 

शेतकर्‍यांची काय सांगू श्रीमंती, गिनती नाही त्यास धनधान्याची ।।


धरल्या जर सर्वांनी शहराच्या वाटा । 

तुम्ही काय जगाल नुसत्या खाऊन नोटा ।।


सेवा करितो काळ्या आईची, जणू बनून सावतामाळी.

जय जवान जय किसान, देश रक्षकही तोच, देश पालकही तोच.... 

शेतकरी शेतकरी माझा मुलगा शेतकरी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational