STORYMIRROR

Sanjay Pande

Tragedy

4  

Sanjay Pande

Tragedy

शेतकऱ्यांचे जिण

शेतकऱ्यांचे जिण

1 min
262


शेतकऱ्यांच्या जीवनात

दुष्काळातच आहे जीण

किती ही राबल तरी ही

रोघर चा घोट आहे पीन।।


आकाशाकडे पहात 

असते पावसाची आस

पावसाने मारता दड़ी

कसा भरवेल तो घास।।


उभ्या पिकांची दुष्काळात

नासाडी पहातो डोळ्याने

वाळलेले पीक बिचारा

पेटवतो घासलेटच्या बोळयाने।।


कमी पाऊस असला तरी

बसतो शेतकऱ्यास रट्टा

जास्त पावसाने ही त्याच्या

पिकाला लागतो लगेच बट्टा।।


आकाशाकडे पावसासाठी

पहातो एकटक लावून लोचन

डोळ्यात पाणी येते बिचाऱ्याच्या

पाहून काळ्या मातीचे शोषण।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy