STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Romance

2  

अक्षय दुधाळ

Romance

शब्द

शब्द

1 min
3.1K

शब्द तुझेपण थांबलेले शब्द माझेपण थांबलेले

बस पापण्यांच्या हालचालीतूनच शांततेचा दरवाजा उघड

शब्द तूही वापरू नकोस शब्द मीही वापरत नाही

डोळ्यांनीच sms पाठवू आणि डोळ्यांनीच receive करू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance