STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

शौर्य - साहस

शौर्य - साहस

1 min
590

शौर्य साहस हे गुण

जातीवंत वीराचे

रणांगणी पाऊल टाकता

स्फुरण चढे लढण्याचे


वीरपुत्र नि आम्ही सुपुत्र

स्वतंत्र भारताचे

सीमेचे रक्षण करु

आम्ही प्राणपणाने


वीरमाता नि भारतमाता

दोन्हीही वंदनीय

आशिर्वादे तयांच्या

लढू अतुलनीय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational