सावली... ( चारोळी.)
सावली... ( चारोळी.)
चारोळी...
मेणबत्तीला वाटते
सोबत आहे सावली !
साथ असे पर्यंत
जळते ती माऊली...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
चारोळी...
मेणबत्तीला वाटते
सोबत आहे सावली !
साथ असे पर्यंत
जळते ती माऊली...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.